पाटी पेन्सिल असली की वाट्टेल ते लिहिता येतं आणि नको ते पुसताही येतं. ठरवलं तर आयुष्यातल्या नकोशा गोष्टीही (आठवणी) पुसून टाकता येतील, आणि वाट्टेल ती सुरुवात करता येईल, कोऱ्या पाटीसारखी. नाही का? -वरुण भागवत
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...